राजीव सातव, नगमाला तिकीट, अझरूद्दीन आऊट

Last Updated: Thursday, March 13, 2014, 20:46

काँग्रेसने आपली ७१ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने युवा उमेदवारांना जास्त तिकीट दिली आहेत.

जातीनं केली माती; राष्ट्रवादीची जातीनुसार यादी...

Last Updated: Thursday, February 27, 2014, 21:13

राजकीय पक्षांनी कितीही नाकारलं तरी जातीपातीची गणितं निवडणुकांमध्ये महत्त्वाची ठरतात. गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसनं आपली पहिली यादी जाहीर केलीय. या यादीतल्या नावांवर एक नजर टाकली तर हीच गोष्ट ठळ्ळकपणे दिसून येते.

राष्ट्रवादीचं घड्याळ स्लो... उमेदवारांचं गुऱ्हाळ सुरूच!

Last Updated: Monday, February 3, 2014, 22:47

लोकसभा निवडणुकीची सहा महिन्यांपूर्वीच तयारी सुरू करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला अद्याप आपले सर्व उमेदवार निश्चित करता आलेले नाहीत. काही मतदारसंघांमध्ये एक पेक्षा जास्त दिग्गज इच्छूक असल्यानं तर काही ठिकाणी कोणी पुढंच येत नसल्यानं राष्ट्रवादीची पंचाईत झाली आहे. काही मंत्र्यांनी निवडणूक लढवण्यास स्पष्ट नकार दिल्यानं पवारांची रणनिती काही प्रमाणात फेल ठरल्याचं दिसतंय.

२०१४ लोकसभेच्या ४८ जागांची आमची यादी तयार - काँग्रेस

Last Updated: Tuesday, November 5, 2013, 22:38

२०१४ लोकसभेच्या निवडणुकांसाठी सगळ्याच्या सगळ्या ४८ जागांवरच्या इच्छुकांची नावं आमच्याकडे तयार आहेत, असं काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. असं वक्तव्य करुन काँग्रेसनं राष्ट्रवादीवर कुरघोडी केल्याची चर्चा आहे.