'छगन भुजबळ लढणार लोकसभा निवडणूक २०१४'

Last Updated: Wednesday, December 19, 2012, 13:04

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ लवकरच राष्ट्रीय राजकारणात उडी घेणार असल्याचे संकेत पक्षाकडून दिले गेलेत. भुजबळांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवावी असा निर्णय पक्षानं घेतल्याचं समजतंय.