केकेआरने शेवटच्या ओव्हरमध्ये हरवून दाखवलं

Last Updated: Tuesday, May 1, 2012, 00:11

आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्सचा थरारक असा विजय झाला आहे.सामना अखेरच्‍या षटकापर्यंत रंगला. युसुफ पठाण बाद झाल्‍यामुळे कोलकात्‍याचा अडचणी वाढल्या होत्या. परंतु, देवब्रत दासने चौकार खेचून कोलकात्‍याचा विजय साकारला.

पंजाबने चेन्नईला लोळवलं....

Last Updated: Saturday, April 28, 2012, 19:52

पंजाब किंग्ज इलेव्हनने चेन्नई सुपरकिंग्सवर ७ रन्सने विजय मिळविला आहे. १५७ रनचं आव्हान दिल्यानंतर चेन्नईनेही चांगली सुरुवात केली. मात्र त्यानंतर चेन्नईची पूर्ण टीम ही गडगडली.