कोथिंबीर... ३४० रुपये एक जुडी!

Last Updated: Wednesday, June 26, 2013, 13:28

नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीरला विक्रमी भाव मिळालाय. आजपर्यंतच्या बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच कोथिंबीरच्या एका जुडीला ३४० रुपये मोजावे लागलेत.

चला कोथींबीर घेऊया २०० रूपयाला...

Last Updated: Wednesday, August 1, 2012, 13:42

पावसाने मारलेली दडी आणि त्यामुळे भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. पण भाज्यांचे भाव अक्षरश: गगनाला भिडले आहेत. आज तर भाज्यांच्या दर अक्षरश: कहरच केला.

मीठ, हळद, धणे करतात भरभराट

Last Updated: Wednesday, June 6, 2012, 08:20

घरातले जुने जाणकार नेहमी सांगतात, की ज्या घरात मीठ बांधलेलं असतं, त्या घराची भरभराट होते. यात तथ्य आहे. हळकुंडांच्या गाठींना तर गणपतीचंच रूप मानलं जातं. धणे तर धनाला अवाहन करत असल्यामुळेच त्यांना ‘धणे’ असं संबोधलं जातं.