दिल्लीत कारमध्ये स्फोट, ४ जण जखमी

Last Updated: Monday, February 13, 2012, 18:52

दिल्लीमध्ये इस्रायली दूतावासाजवळ स्फोट झाला आहे. पेट्रोल पंपाजवळ एका इनोव्हा गाडीत स्फोट झाला आहे. स्फोट ज्या गाडीत झाला, ती गाडी इस्रायली दूतावासाची असल्याची माहिती आहे. पंतप्रधानांच्या घराजवळच ही घटना घडली आहे. आतापर्यंत या स्फोटात चार जण जखमी झाले आहेत.

दिल्ली बॉम्बस्फोट; तीन मोबाइल जप्त

Last Updated: Saturday, November 5, 2011, 13:27

दिल्ली उच्च न्यायालयाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पथकाने जम्मू काश्मिरमधील किश्तवार येथून तीन मोबाईल जप्त केले आहेत.