Last Updated: Friday, June 29, 2012, 00:05
ऋषी देसाई
पावसाळा सृष्टीचा नव्या अविष्काराचा महिना. रखरखीत झालेल्या वसुंधरेवर हिरवी शाल पांघरणारा हा ऋतु. याच महिन्यात निसर्गोत्सवाला जोड मिळते ती शासकीय आणि सामाजिक वनीकरणाची. आज ग्लोबल वॉर्मिंगच्या झळा जाणवत असताना वनराईची आपल्याला प्रकर्षाने आठवण होते.