मुलीच्या मृत्युने कुटुंबाचा दुर्दैवी अंत

Last Updated: Tuesday, February 28, 2012, 09:38

एक मध्यमवर्गीय कुटुंब, अनेक वर्षांनी त्यांना झालेली मुलगी, या मुलीचा झालेला मृत्यु आणि त्याचा धक्का सहन न झाल्यामुळं आईवडिलांचीही संपलेली जीवनयात्रा, अशी काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे.