स्त्रिया असतात पुरुषांपेक्षा अधिक आनंदी

Last Updated: Monday, August 27, 2012, 14:50

पुरुष हे आनंदी असून स्त्रिया सतत कटकट करत असतात असा जर तुमचा समज असेल, तर तो आता दूर करा. कारण पुरूषांपेक्षा स्त्रिया या अधिक आनंदी असतात, असा दावा अमेरिकन शास्त्रज्ञांनी केला आहे. याचं कारण स्त्रियांमध्ये असणारं एक विशेष जीन.

पायांच्या अस्वस्थतेचं रहस्य

Last Updated: Monday, June 4, 2012, 13:10

अचानक उद्भवणारी पायदुखी, किंवा अस्वस्थता यामुळे बरेच लोक सतत पाय हलवत असतात. या विनाकारण पाय हलवण्याचं मूळ आपल्या जैविक संरचनेत असतं. भारतीय शास्त्रज्ञ सुभब्रत संन्याल यांच्या अध्यक्षतेखाली केल्या गेलेल्या प्रयोगामधून हे सत्य बाहेर आलं आहे की, पायांच्या अस्वस्थतेचं मूळ कारण जीन्समध्येच आहे.

रायगड दरोडा : दिवेआगर ग्रामस्थांचा मोर्चा

Last Updated: Saturday, April 7, 2012, 18:59

रायगड जिल्ह्यातील दिवेआगर इथल्या सुवर्ण गणेश मंदिरावर पडलेल्या दरोड्याला पंधरवडा उलटूनही पोलीस तपासात काहीच धागेदोरे न लागल्यानं संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी दिघीसागरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला.

गणेशमूर्ती चोरी : ट्रस्टीच जबाबदार - गृहमंत्री

Last Updated: Thursday, April 5, 2012, 16:37

रायगड जिह्यातील दिवेआगारमधील सुवर्णगणेशमूर्तीच्या चोरीप्रकरणी गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी मंदिराच्या ट्रस्टीवर टीकास्त्र सोडल आहे. मूर्तीच्या सुरक्षिततेची जबाबदारी ट्रस्टींवर होती. मात्र ट्रस्टींनी सुरक्षेच्या नियमांचं पालन केलं नाही, अस सांगत आर.आर. पाटील यांनी ट्रस्टींवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.