चांदीची चमक, अबाधित राखायचं गमक

Last Updated: Monday, October 29, 2012, 13:45

चांदीच्या काही वस्तू, दागिने तसंच भांडी न वापरता ठेवल्यानंतर चांदीची चमक नाहीशी होते. पण आता तसं काही होणार नाही. कारण संशोधकांनी चांदी या धातूवर संशोधन करून चांदीची चमक न जाण्यासाठी उपाय काढला आहे.