Last Updated: Thursday, May 3, 2012, 15:26
बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री शिल्पा शेट्टी लग्नानंतर पडद्यावर दिसली नाही तरी ती नेहमी चर्चेत असते. आता ती आई होणार असल्याची बातमी आहे. मात्र, तिचे बाजारातील मूल्य कायम असल्याचे दिसून येत आहे. शिल्पा शेट्टीने आपल्या होणाऱ्या बाळाच्या 'स्टेम सेल्स'चे जतन 'कॉर्डलाईफ'मध्ये करण्याचे ठरवले आहे.