Last Updated: Thursday, January 10, 2013, 12:59
पाकिस्तानच्या हल्ल्लात पूँछमधल्या मेंढरमध्ये केलेल्या भ्याड हल्ल्याच्या बाबतीत एक नवा खुलासा झालाय. या हल्ल्यामागे दहशतवादी लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख आणि मुंबई हल्ल्यातील मास्टर माईंड हाफिज सईदचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय.