स्कोअरकार्ड : भारत X ऑस्ट्रेलिया हैदराबाद टेस्ट

Last Updated: Tuesday, March 5, 2013, 11:34

ऑस्ट्रेलियाला दुसरा झटका बसला आहे. अश्विनला मिळाली दुसरी विकेट. फिल ह्युज शून्य रनवर बाद

भारत X ऑस्ट्रेलिया : हैदराबादही जिंका!

Last Updated: Saturday, March 2, 2013, 09:02

कांगारुंविरुद्ध बदला घेण्याच्या मोहिमेमध्ये ‘धोनी अॅन्ड कंपनी’ पुन्हा एकदा विजय साकारण्यास आतूर आहे. हैदराबादमध्ये रंगणाऱ्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाची भिस्त पुन्हा एकदा स्पिनर्सवर असेल. तर ऑस्ट्रेलिया सर्वशक्तीनिशी कमबॅक करण्यासाठी प्रयत्नशील असेल.

पुजाराचे शतक, भारत सुस्थितीत

Last Updated: Thursday, August 23, 2012, 22:47

चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीच्या संयमी खेळीच्या जोरावर भारताने चहापानापर्यंत ४ बाद २५० धावा केल्या. पुजाराने नाबाद ६५ धावा केल्या तर विराट ५८ धावांवर बाद झाला.

लक्ष्मण-द्रवीडशिवाय लढत; न्यूझीलंडचं कडवं आव्हान

Last Updated: Thursday, August 23, 2012, 08:22

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिली टेस्ट आज हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर रंगणार आहे. मायदेशात टेस्टमध्ये चमकदार कामगिरी करण्यास धोनी अँड कंपनी आतूर असणार आहे. तर न्यूझीलंडची टीमही भारताला कडवी टक्कर देण्यास सज्ज आहे.

लक्ष्मणच्या पार्टीचं धोनीला नव्हतं निमंत्रण

Last Updated: Wednesday, August 22, 2012, 16:31

भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेद्रसिंग धोनीनं व्ही. व्ही. एस लक्ष्मणन आपल्याला त्याच्या पार्टीत बोलावलं नसल्याचं म्हटलंय.