मै करुँ तो साला कॅरेक्टर ढिला है

Last Updated: Monday, December 26, 2011, 19:07

मंदार मुकुंद पुरकर
सलमान खान ४६ वर्षांचा झाला. खरंतर बॉलिवूड म्हणजे यक्ष गंधर्व लोक इथे यौवनाचं अक्षय वरदान, जरत्वाचा अभिशाप नाही आणि तसंही सलमान पन्नाशीत आला हे आपल्या मनाला पटेल का?