राहुलला `ज्योतिबा फुले` नावही उच्चारता आलं नाही!

Last Updated: Thursday, March 6, 2014, 18:36

राहुल गांधींनी गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्रात सभांचा धडाका सुरू केलाय... पण, याच महाराष्ट्रात येऊन जनतेसमोर भाषणं ठोकणाऱ्या राहुल गांधींना साधं `ज्योतिबा फुले` हे नावही उच्चारता येऊ नये... हे त्यांचं दुर्दैव की महाराष्ट्राचं, देवच जाणे!

'पहिली' कन्याशाळा, बनली 'मधुशाला' !

Last Updated: Tuesday, February 28, 2012, 17:14

भिडे वाड्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. आज मात्र ही जागा दारुड्यांचा अड्डा झाल्याचं समोर आलंय.