दिवाळीमध्ये नागपूरकरांना कैद्यांकडून भेटवस्तू

Last Updated: Wednesday, November 7, 2012, 21:14

नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातल्या कैद्यांनी दिवाळीनिमित्त तयार केलेल्या वस्तू सध्या बाजारपेठांमध्ये आकर्षणाचा विषय ठरत आहेत. दिवे, पणत्या, आकाशकंदील आणि इतर भेटवस्तू घेण्यासाठी ग्राहकही गर्दी करतायत. कैद्यांना काहीतरी वेगळं कौशल्य आत्मसात करायला मिळतं आणि नागरिकांनाही अशा वस्तू बाजारभावापेक्षा कमी दरात मिळत आहेत.

मराठी माणसाची झेप, बीग बी अमिताभ यांच्या घरात

Last Updated: Tuesday, November 6, 2012, 11:11

बीग बी अमिताभ बच्चन यांच्या बंगला उजळणार आहे तोच मुळी मराठमोळ्या कंदिलाने... आणि हेच मराठमोळे कंदील मराठी माणसाने घडवले आहेत.