कतरिना-रजनीचा करिष्मा लवकरच रुपेरी पडद्यावर

Last Updated: Tuesday, January 10, 2012, 20:29

बॉलिवूडची सम्राज्ञी कतरिना कैफ लवकरच दक्षिणेचा देव रजनीकांतसोबत तमिळ सिनेमात काम करणार आहे. हा सिनेमा रजनीकांतची कन्यका सौंदर्या दिग्दर्शित करणार आहे.