आमिर सलमानच्या भेटीला, सल्लूचा भाव ८० कोटींवर

Last Updated: Wednesday, December 5, 2012, 16:59

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने सलमान खानच्या दबंग-२ च्या शुटिंग सेटला भेट देऊन त्याला चकित केलं. तर दुसरीकडे दबंग, बॉडीगार्ड, टायगर म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सलमान खानचा भाव भलताच वधारला आहे. त्यांने आपल्या मानधनात कमालीची वाढ केली आहे. आता तो एका चित्रपटासाठी ८० कोटी रूपयांची मागणी करताना दिसत आहे.

सलमानने मागितले ८० कोटी!

Last Updated: Wednesday, December 5, 2012, 13:15

दबंगनंतर एकापाठोपाठ एक हीट चित्रपट दिल्यानंतर सलमान खानने आपला भाव वाढवला असून निर्माता साजिद नाडियादवाला यांच्या ‘किक’ या चित्रपटासाठी ८० कोटींची मागणी केली आहे.