मोदी जिंकले... कमाल खाननं सोडला देश

Last Updated: Saturday, May 17, 2014, 19:55

16 मे 2014 रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जसजसे समोर आले तसंतसे मोदींविरुद्ध बोलणाऱ्यांची तोंडं बंद झालेली दिसत आहेत. अशा मोदी विरोधकांमध्ये एक नाव आहे अभिनेता कमाल राशिद खान याचं...

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, `केआरके`चा `बापूं`वर वार!

Last Updated: Thursday, August 22, 2013, 16:56

आसाराम बापूंवर झालेल्या बलात्काराच्या आरोपांमुळे त्यांना अटक होण्याची शक्यता निर्माण झाली असताना अभिनेता कमाल राशिद खान ऊर्फ केआरके याने आसाराम बापूंची टर्र उडवत ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे.

ट्विटरवर केली हूमाकडे सेक्सची मागणी

Last Updated: Monday, October 29, 2012, 20:21

एकता कपूर आणि पूजा भट्ट यांना अश्लिलमार्तंड बनून केआरकेने उपदेश केले होते. आता मात्र कमाल खानने ‘कमाल’च केली आहे. त्याने चक्क हुमा कुरेशीकडे सेक्सची मागणी केली हे.. ते ही ट्विटरवर बोभाटा करत.

एकता कपूर ‘डर्टीएस्ट वूमन इन इंडिया’ - केआरके

Last Updated: Wednesday, July 4, 2012, 17:48

यावेळी केआरकेने असंच वक्तव्य करून त्याने महेश भट्ट आणि एकता कपूरवर वार केला आहे. केआरकेने ट्विट केलंय, “एकता कपूरजींना रागिणी एमएमएस, क्या सुपरकूल है हम यांसरखे सर्वांत डर्टी सिनेमे निर्माण करून हिट केल्याबद्दल ‘डर्टीएस्ट वूमन इन इंडिया’ असा सन्मान करायला हवा.”

"मी स्वप्नात असिनला किस करतो"- केआरके

Last Updated: Wednesday, April 11, 2012, 10:19

कमाल राशिद खान ऊर्फ केआरके हा आता असिनच्या प्रेमात पडलाय. आणि आपलं हे असिनप्रेम त्यानं त्याच्या खास पद्धतीने ट्विटरवर जगजाहिर केलं आहे. आता असिन केआरकेला भाव देणं कठीणच. पण, तरीही केआरके तिच्या बरोबर प्रेमालाप करतो... पण स्वप्नात!

सनीच्या 'जिस्म'मध्ये 'कमाल' नाही

Last Updated: Tuesday, January 24, 2012, 17:12

बिग बॉस -३ मध्ये सहभागी असलेल्या (आणि शिवीगाळ आणि मारामारीमुळे हाकलून दिलेल्या) कमाल राशिद खानला म्हणे सनी लिऑनचा ‘जिस्म-२’ पाहाण्याची अजिबात इच्छा नाही. आणि याचं जे कारण केआरकेने दिलं आहे ते भन्नाटच आहे.