महिला टीसीचा दारू पिऊन धिंगाणा

Last Updated: Saturday, February 25, 2012, 20:37

अंबरनाथमध्ये रेल्वे स्टेशनवर मध्यरात्री एका महिला टीसीनं दारू पिऊन चांगलाच हंगामा केली. ड्युटी संपल्यानंतर राधा तोमर ही महिला टीसी मित्राबरोबर प्रवास करत होती. महिलांच्या डब्यात एका महिलेकडे तिने तिकीटाची विचारणा केली.