बाई माझी करंगळी भाग्याची!

Last Updated: Tuesday, January 31, 2012, 17:26

आपल्या हाताला असलेली पाच बोटांमध्ये सगळ्यात नाजूक करंगळी ही मोठ्या कमालीची आहे. ज्याला इंग्रजीत फिंगर ऑफ मरक्युरी किंवा लिटील फिंगर म्हणतात. या करंगळीच्या खाली बुध पर्वताचे स्थान आहे, असं मानलं जातं.