`इसुजू`ची डी-मॅक्स 5.99 लाखांत बाजारात दाखल

Last Updated: Wednesday, May 14, 2014, 17:57

इसुजू मोटर्सनं आपली डी-मॅक्स स्पेस कॅब लॉन्च केलीय. वर्षाच्या सुरुवातीलाच भरलेल्या एका ऑटो एक्सपोमध्ये ही कॅब सादर करण्यात आली होती आता कंपनीनं अधिकृतरित्या ही कार लॉन्च केलीय. दोन केबिन आणि दो डेक ऑप्शनसोबत ही कार तुम्हाला मिळू शकेल.

सोनीचा नवा वॉटरप्रुफ स्मार्टफोन, २० मेगापिक्सल कॅमेरा

Last Updated: Sunday, February 23, 2014, 21:40

सोनी नवा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. हा फोन वाटरप्रुफ आहे. क्सपीरिया झेड-१ असे या स्मार्टफोनचे नाव आहे. या स्मार्टफोनचे फिचरही शानदार आहेत. हा फोन वाटरप्रुफ आहे. या फोनचा कॅमेराही शक्तीशाली आहे. त्यामुळे हा फोन मार्केटमध्ये धूम करील, अशी कंपनीला आशा आहे.

`सॅमसंग गॅलेक्सी टॅब थ्री` लॉन्च

Last Updated: Monday, January 20, 2014, 17:13

ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, असा सॅमसंग गॅलक्सी टॅबथ्री लॉन्च झाला आहे. अँन्ड्रॉईड ४.२ जेलीबीनवर चालतो. ७ इंच १०२४×६०० पिक्सलचा रिझोल्युशनचा डिस्प्ले आहे.

सलग १० क्लिक्स करणारा आयडियाचा स्मार्ट फोन बाजारात!

Last Updated: Thursday, October 31, 2013, 15:15

देशातील तिसऱ्या क्रमांकाचं नेटवर्क असा दावा करणाऱ्या आयडिया सेल्युलरनं स्मार्ट फोनच्या मार्केटमध्येही प्रवेश केलाय. आयडियानं `अल्ट्रा` हा नवा ३जी स्मार्ट फोन पुण्यात लॉन्च केला.

अॅपलच्या सर्वात हलका iPad Air आणि iPad Miniचं लाँचिंग

Last Updated: Wednesday, October 23, 2013, 14:53

टॅबलेटच्या दुनियेत आणखी एक महत्त्वाचं लॉन्चिंग करण्यात आलंय. नोकियाच्या ४जी टॅबलेट लाँच झाल्यानंतर आता अॅपलनं सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आयपॅडच्या दुनियेत धमाका करत सर्वात हलक्या वजनाचा आणि स्लीम असा आयपॅड एअर लॉन्च केलाय.

`अग्नी-५`ची दुसरी चाचणीही यशस्वी; चीनला धडकी

Last Updated: Sunday, September 15, 2013, 10:39

भारतानं आपल्या सर्वात शक्तीशाली मिसाईल म्हणजेच ‘अग्नी-५’ची दुसरी चाचणी यशस्वीपणे पार पाडलीय. ओडिसाच्या व्हिलर बेटावर ‘अग्नी-५’ या क्षेपणास्त्राचं यशस्वी परिक्षण पार पडलंय.