रत्नागिरीत लेप्टोचं थैमान, प्रशासन सुस्तच!

Last Updated: Thursday, July 12, 2012, 09:08

रत्नागिरीत गेल्या दोन वर्षाप्रमाणेच यंदाही पावसाळ्यात लेप्टोची साथ पसरतेय. जिल्ह्यात विविध रुग्णालयांमध्ये १०५ रुग्ण उपचारासाठी दाखल झालेत. आरोग्य यंत्रणा लेप्टो निवारणासाठी प्रयत्नशील असताना जिल्हापरिषदेचे अधिकारी मात्र बेफिकीर असल्याचं दिसतंय.

केवळ पाच हजारात लॅपटॉप

Last Updated: Monday, June 11, 2012, 20:46

तुम्हाला लॅपटॉप घ्यायचा असेल तर थोडी वाट पाहा. कारण केवळ पाच हजारात लॅपटॉप उपलब्ध होणार आहे. 'अलाईड कम्प्युटर्स इंटरनॅशनल (आशिया ) लिमिटेड ' याकंपनीने लॅपटॉप फक्त चारहजार ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले आहे .