सायनाला फ्रेंच ओपनचे उपविजेते पद

Last Updated: Sunday, October 28, 2012, 21:49

भारताच्या सायना नेहवालला फ्रेंच ओपन बॅडमिन्टन सुपर सीरीजमध्ये उपविजेतेपदावरच समाधान मानावं लागलं आहे. फायनलमध्ये जपानच्या मितानी मिनात्सुनकडून सायनाला पराभव स्वाकारावा लागला.