Last Updated: Sunday, October 28, 2012, 21:49
www.24taas.com,पॅरिसभारताच्या सायना नेहवालला फ्रेंच ओपन बॅडमिन्टन सुपर सीरीजमध्ये उपविजेतेपदावरच समाधान मानावं लागलं आहे. फायनलमध्ये जपानच्या मितानी मिनात्सुनकडून सायनाला पराभव स्वाकारावा लागला.
सायनानं खरंतर या सामन्यात चांगली सुरूवात केली होती. मात्र तिला गुडघेदुखीचा त्रास जाणवू लागला.
चपळ मिनात्सुच्या फटक्यांना सायनाने चांगले प्रत्युत्तर दिलं नाही. सायनानं हा सामना १९-२१, ११-२१ असा सरळ दोन गेम्समध्ये गमावला.
First Published: Sunday, October 28, 2012, 21:48