भारताचा दणदणीत विजय

Last Updated: Wednesday, August 8, 2012, 10:48

भारतानं लंका दौ-याचा शेवटही विजयाने केलाय. लंकेविरुद्धच्या एकमेव टी-20 लढतही भारतानं 39 रन्सने जिंकलीय. भारतानं ठेवलेल्या 156 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लंकेची टीम 116 रन्सवर गारद झाली. भारताकडून इऱफाननं 3 तर दिंडानं लंकेच्या 4 विकेट्स घेतल्या.

टीम इंडिया -श्रीलंका टी-२० सामना

Last Updated: Wednesday, August 8, 2012, 22:54

वनडे सीरिज 4-1नं जिंकल्यानंतर आता टीम इंडिया लंका दौ-यातील एकमेव टी-20 मॅच जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.