बिग बींना द्या मिस्ड कॉल, व्हा कनेक्ट!

Last Updated: Friday, October 4, 2013, 10:42

आता बिग बींच्या फॅन्ससाठी एक खूषखबर. महानायक अमिताभ बच्चन यांच्याशी फॅन्स आता सरळ संपर्क साधू शकणार आहे. त्यासाठी बिग बींच्या फॅन्सना द्यायचाय केवळ एक मिस्ड कॉल.