Last Updated: Friday, October 4, 2013, 10:42
www.24taas.com , झी मीडिया, मुंबईआता बिग बींच्या फॅन्ससाठी एक खूषखबर. महानायक अमिताभ बच्चन यांच्याशी फॅन्स आता सरळ संपर्क साधू शकणार आहे. त्यासाठी बिग बींच्या फॅन्सना द्यायचाय केवळ एक मिस्ड कॉल.
या मिस्ड कॉलचं उत्तर बिग बी एसएमएसद्वारे देणार आहेत. बिग बींना केला जाणारा हा मिस्ड कॉल आणि ट्वीट फ्री असणार आहे. आपल्या फॅन्सशी आणखी कनेक्ट होण्यासाठी बिग बींनी हा नवा फंडा शोधला आहे. तेव्हा विचार कसला करताय. उचला मोबाईल आणि बिग बींशी साधा संवाद.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.पाहा व्हिडिओ
First Published: Friday, October 4, 2013, 10:40