'मंकी मॅन'च्या अफवेने केलाय कहर

Last Updated: Thursday, March 1, 2012, 11:39

मुंबईत मंकी मॅनच्या अफवेमुळं नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे. या अफवेमुळं नागरिकांची झोप उडाली आहे. पोलिसांनी मात्र या अफवेवर विश्वास ठेवू नका असं आवाहन केलं आहे.

मुंबईत 'मंकी मॅन'चा धुमाकूळ?

Last Updated: Monday, February 20, 2012, 09:06

मुंबईत अंधेरीमध्ये लोकांची अक्षरशः झोप उडाली आहे. त्याला कारण आहे एक मंकी मॅन. या मंकी मॅनच्या दहशतीनं लोक चांगलेच हैराण झाले आहेत. पोलीस मात्र या सर्व प्रकाराकडं दुर्लक्ष करत आहेत. अंधेरीतल्या मरोळ परिसारातले लोक सध्या मंकी मॅनच्या दहशतीनं बेजार झाले आहेत.