मुंब्रा बायपास, झोपडपट्टीवासियांना अपघातांचा त्रास

Last Updated: Thursday, May 3, 2012, 18:06

ठाण्यातील मुंब्रा येथील बायपासवर आज सकाळी झालेल्या एका विचित्र अपघातात वाहनचालक जखमी झाला आहे. मात्र या घटनेनंतर बायपासजवळील झोपडपट्टीवासियांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.