नाओ रोबोट मुंबईत दाखल

Last Updated: Sunday, April 29, 2012, 22:55

साडे पाच किलो वजनाच्या या रोबोटची किंमत आहे दहा लाख रुपये. जर हा भारतात तयार करण्यात येऊ लागल्यास त्याची किंमत तीन लाखापर्यंत कमी होऊ शकते. या नाओ रोबोटला आणखी कार्यक्षम बनवण्यासाठी त्याच्यावर अजूनही संशोधन सुरु आहे.