पूनम पांडे देणार लवकरच सरप्राइज!

Last Updated: Thursday, May 1, 2014, 19:00

ट्विटर गर्ल पूनम पांडे नेहमी आपल्या कारनाम्यांमुळे चर्चेत असते, आता ती लवकरच छोट्या पडद्यावर एन्ट्री करणार आहे. ट्रू वूड या चॅनलवर सुरू होणाऱ्या एका रिअलिटी शोमध्ये दिसणार आहे. हा शो पूनम सारखाच धोका, स्कँडल आणि हंगाम्याने ओथंबलेला असणार आहे.

अहो अपेक्षा वाढवा.... नशीब नवाचे...

Last Updated: Thursday, June 28, 2012, 22:12

नशीब नवाचे हा नवा शो लवकरच स्मॉल स्क्रिनवर येतो आहे. सुनिल बर्वे या शोचं निवेदन करणार आहे. असा असेल हा नवा शो रिएलिटी शो. शोच्या मांदियाळीत लवकरच सुरु होतो आहे नवा शो नशीब नवाचे...