पूनम पांडे देणार लवकरच सरप्राइज!, poonam pandey will come on small screen

पूनम पांडे देणार लवकरच सरप्राइज!

पूनम पांडे देणार लवकरच सरप्राइज!

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
ट्विटर गर्ल पूनम पांडे नेहमी आपल्या कारनाम्यांमुळे चर्चेत असते, आता ती लवकरच छोट्या पडद्यावर एन्ट्री करणार आहे. ट्रू वूड या चॅनलवर सुरू होणाऱ्या एका रिअलिटी शोमध्ये दिसणार आहे. हा शो पूनम सारखाच धोका, स्कँडल आणि हंगाम्याने ओथंबलेला असणार आहे.

हा शो येत्या १० मे पासून प्रदर्शित होणार आहे. यात सर्वात धक्कादायक म्हणजे पूनम पांडे स्वतः स्टेजवर येऊन स्ट्रिपटीज करणार आहे.

आपल्या अदांनी लोकांना वेडं बनविणं पूनमला चांगल्या पद्धतीने येते. आता या ‘शो’ला प्रमोट करण्यासाठी आणखी काय ‘उद्योग’ करते हे आगामी काळातच दिसणार आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, May 1, 2014, 19:00


comments powered by Disqus