टीव्हीवर नाही दिसणार भारत-बांग्लादेश वनडे सीरिज

Last Updated: Friday, June 13, 2014, 17:25

येत्या 15 जूनपासून भारत-बांग्लादेशमध्ये होणारी तीन दिवसीय वनडे सिरीज टीव्हीवर प्रसारित होणार नाहीय. या मॅच प्रसारित करण्याचे अधिकार खरेदी करण्यासाठी कोणतेही भारतीय प्रसारक रस दाखवत नाहीयेत.

झिम्बाब्वे X भारत : `कॅप्टन` विराटची आज कसोटी

Last Updated: Wednesday, July 24, 2013, 13:38

झिम्बाब्वे दौऱ्यात पाच एकदिवसीय मॅचमधील पहिली मॅच खेळण्यासाठी भारतीय टीम सज्ज झालीय. आज होणाऱ्या पहिली मॅच आपल्याकडे खेचून आणण्याचा प्रयत्न या दौऱ्याचा कॅप्टन विराट कोहलीचा असेल.

कांगारूंची इंग्लडसमोर शरणागती

Last Updated: Sunday, June 9, 2013, 12:22

इंग्लडने ठेवलेल्या २६९ धावांचा पाठलाग करता करता ऑस्ट्रेलियाची दमछाक झाली. ऑस्ट्रेलियाने २२१ धावांपर्यंत मजल मारली.

भारत-पाक आजपासून वन-डे लढत

Last Updated: Sunday, December 30, 2012, 09:36

भारत - पाकिस्तान यांच्यात रविवारपासून वनडे क्रिकेट मालिकेला सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिल्या सामन्याला स्थानिक चिदंबरम स्टेडियमवर सकाळी ९.००वाजेपासून सुरुवात होईल.

मॅच झाली 'टाय' हाती मात्र काहीच 'नाय'

Last Updated: Tuesday, February 14, 2012, 17:15

अॅडलेड येथे झालेल्या भारत श्रीलंका यांच्यात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात भारत आणि श्रीलंका मॅच टाय झाली. भारताने १ विकेट बाकी ठेऊन श्रीलंकाविरूद्ध मॅच टाय करण्यात यशस्वी झाले आहेत.