पाक मंत्र्यांना मिळाली 'सर्वधर्मसमभावा'बद्दल शिक्षा

Last Updated: Friday, August 3, 2012, 12:25

धार्मिक सद्भावना वाढवायच्या उद्देशाने भारत आणि पाकिस्तानातील गुरूद्वारांमध्ये सेवा करणं पाकिस्तानातील एका अधिकाऱ्याला चांगलंच महागात पडलंय. गुरूद्वारेत सेवा केल्याबद्दल पेशावरचे डेप्युटी ऍटर्नी जनरल मोहम्मद खुर्शीद यांना पदावरून काढून टाकण्यात आलं आहे