Last Updated: Sunday, October 30, 2011, 08:46
कमिशनमध्ये वाढ केली जात नसल्याच्या निषेधार्थ २ नोव्हेंबरपासून सीएनजी वितरण केंद्रे बंद ठेवण्याचा इशारा पेट्रोल डिलर्स असोसिएशनने घेतलाय. या संपाअंतर्गत मुंबई, ठाणे आणि रायगडमधील १२२ सीएनजी केंद्रे बंद ठेवण्यात येणार आहेत.