मोहम्मदला भारतात आणणार - चिदंबरम

Last Updated: Wednesday, July 4, 2012, 18:58

बंगळुरू आणि दिल्ली येथे २०१० मध्ये झालेल्या दहशतवादी कारवायांमधील प्रमुख आरोपी फसीह मोहम्मद याला भारतात आणण्यासाठी कारवाई सुरू करण्यात आली आहे, अशी माहीती केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी आज दिली.