Last Updated: Tuesday, January 1, 2013, 13:59
स्वदेशी बनावटीचा सर्वात स्वस्त आकाश टॅब्लेट बाजारात दाखल झाला आहे. मात्र, आकाश टॅब्लेटमध्ये नवनविन बदल करण्यात येत आहे. आता तिसऱ्यांदा करण्यात आलेल्या बदलानुसार आकाश टॅबमध्ये सिम कार्डसाठी जागा ठेवण्यात आली आहे.