दारिद्र्यरेषेचा प्रवास, औरंगजेबापासून इतिहास!

Last Updated: Tuesday, July 30, 2013, 18:43

दारिद्र्यरेषा ही आधुनिक आणि स्वातंत्र्योत्तर राजकारणात वापरली जाणारी संज्ञा नाही. या शब्दाचा संदर्भ थेट औरंगजेबच्या काळात सापडतो.

सुमारे तीस लाख भारतीय अमेरिकेत दारिद्र्य रेषेखाली...

Last Updated: Thursday, February 21, 2013, 16:16

अमेरिकेत झालेल्या ताज्या जनगणना अहवालानुसार, अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांपैकी आठ टक्क्यांपेक्षा जास्त लोक अमेरिकेतल्या दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत आहेत.

पंचायतीचा दावा, ९०००० कमावणारा गरीब 'बावा'!

Last Updated: Tuesday, June 12, 2012, 10:40

प्रति महिना नव्वद हजार रुपये मिळकत असलेला पारसी गरीब असल्याचं नुकतंच बॉम्बे पारसी पंचायतीनं हायकोर्टात स्पष्ट केलंय. मुंबईतील पारसी समाजासाठी आरक्षित घरांसाठी गरीब पारसीचा हा निकष असून एका सुनावणी दरम्यान बॉम्बे पारसी पंचायतीनं गरीब पारसीची ही व्याख्या तयार केली आहे.