‘आय, मी और मैं’... एक रोमांटिक कॉमेडी

Last Updated: Sunday, March 3, 2013, 20:30

स्वत:च्याच विश्वात रममाण राहणाऱ्या व्यक्तीबरोबर नेमकं कसं वागायचं? याचा विचार कधी ना कधी तुम्हीही केला असेल ना? आय, मी और मैं’मध्ये अशाच एका व्यक्तीच्या भूमिकेत दिसतो जॉन अब्राहम. बेजबाबदार, आपल्या आई, बहिण आणि मैत्रिणीच्या जीवावर सफलता प्राप्त करणारा असा हा मुलगा `आई मी और मैं`मधलं मुख्य पात्र आहे. त्याचीच ही कहाणी एक रोमांटिक कॉमेडी आहे.

प्राची देसाईचं धमाकेदार पुनरागमन

Last Updated: Wednesday, May 30, 2012, 22:11

‘रॉक ऑन’, ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’ या सारख्या सिनेमातून आपली दखल घ्ययला लावणारी प्राची देसाई यावर्षी आपल्या लागोपाठ तीन सिनेमातून भेटीला येणार आहे. तिच्या आगामी सिनेमाची तिचे चाहते चातकासारखी वाट पाहात होते.