Last Updated: Wednesday, March 21, 2012, 14:23
मराठी नववर्षाची संध्याकाळ मुंबईकरांसाठी स्पेशल ठरू शकते. लोकप्रिय गीतकार प्रविण दवणे यांच्या बरोबर गप्पा मारण्याची आणि त्याच्याच गीतांच्या मैफिलीचा आस्वाद घेण्याची संधी झी २४ तासतर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे.