सारंगी महाजन यांना ७ लाखाची नुकसानभरपाई

Last Updated: Sunday, December 25, 2011, 09:27

प्रमोद महाजन यांच्या खुनाची शिक्षा भोगत असणाऱ्या प्रवीण महाजन यांच्या पत्नी सांरगी महाजन यांना मानवी हक्क आयोगाकडून दिलासा मिळाला आहे, त्यामुळे सारंगी महाजन यांना प्रवीण महाजन यांच्या मृत्युनंतर राज्य सरकारने ७ लाखाची नुकसान भरपाई द्यावी असे आदेश मानवी हक्क आयोगाने दिले आहेत.

महाजनांचे महाभारत पर्व दुसरे !

Last Updated: Friday, October 21, 2011, 06:42

उस्मानाबादमधल्या महाजन कुटुंबीयांच्या वडिलोपार्जित जमीनीत आता दिवंगत प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनीही हिस्सा मागितला आहे. काही दिवसांपूर्वी प्रकाश महाजन यांनीही हिस्सा मागितला होता. पूनम राव या जमिनीच्या ट्रस्टी आहेत.