रणबीर कपूरला का `प्रेयसी`साठी हवीय `प्रायव्हसी`?

Last Updated: Wednesday, April 23, 2014, 17:17

मुंबईत एका न्यूज पेपरमध्ये छापून आलेल्या बातमीनुसार अभिनेता रणबीर कपूरने वांद्र्यात एक घर खरेदी केलंय. रणबीरने अख्खा एक फ्लोअर खरेदी केला आहे.

सावधान… अँड्रॉईड स्मार्टफोन प्रायव्हेट राहणार नाही!

Last Updated: Sunday, December 15, 2013, 22:27

जगभरात अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिमचे स्मार्टफोन वापरणाऱ्यांना यापुढं सुरक्षा आणि प्रायव्हेट या दोन पर्यायांपैकी केवळ एकाची निवड करावी लागणार आहे. अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिम तयार करणारी कंपनी `गुगल`नं आपल्या सर्व स्मार्टफोनमधून खाजगी माहिती सुरक्षित ठेवणारं तंत्र हद्दपार केलंय. अँड्रॉईडच्या ४.३ आवृत्तीमध्ये खाजगी माहिती खाजगी ठेवणारं तंत्र चुकून टाकल्यानं ते काढण्यात आल्याचं कंपनीनं स्पष्ट केलंय.

‘फेसबुक मि. इंडिया’ बनण्याची सुविधा बंद होणार!

Last Updated: Friday, October 11, 2013, 21:25

तुम्ही जर फेसबुक युजर्सपैंकी असाल आणि तुम्हाला या सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून तुम्ही ‘फेसबुक मिस्टर इंडिया’ बनता येतं, असं तुम्हाला वाटत असेल तर ही बातमी तुम्हाला निराश करणार आहे.