बिग बॉसमध्ये सेक्सी डांसर प्रिया रायची एंट्री

Last Updated: Thursday, November 8, 2012, 17:19

टीआरपी वाढवण्यासाठी बिग बॉसमध्ये `प्रिया राय` नामक आणखी एका पॉर्न स्टारला भारतीय टीव्हीवर आमंत्रित केलं आहे. पाचव्या सीझननंतर सलमान खानने प्रेक्षकांना वचन दिलेलं, की बिग बॉसचा सहावा सीझन पूर्णपणे कौटुंबिक असेल. त्यासाठीच बिग बॉसची वेळ बदलून रात्री ९ ची करण्यात आली होती.