पुढचं पाऊलमध्ये कल्याणीचं काय होणार?

Last Updated: Thursday, March 29, 2012, 18:14

पुढचं पाऊल या मालिकेत अजूनही रुपा आणि कांचनमालाची कारस्थानं सुरुच आहेत. आणि आता तर पूजाही त्यांना यात साथ देते आहे. त्यांनी आता कल्याणी विरूद्ध रचलं आहे नवीन षडयंत्र.