'पुढचं पाऊल'मध्ये कोण 'चोर' कोण 'शिरजोर'

Last Updated: Tuesday, April 10, 2012, 20:44

पुढचं पाऊल या मालिकेत राजलक्ष्मी कांचनमालावर मात करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यामुळे सध्या राजलक्ष्मीने कांचनमालाला चांगलाच धडा शिकवला आहे. राजलक्ष्मीने कांचनमालाला नोकरासारखं घरात राहण्याची शिक्षा दिली आहे.