महिलेच्या पोटातून २२ वस्तू काढल्या बाहेर

Last Updated: Sunday, May 6, 2012, 19:46

पुण्यातल्या एका महिलेच्या पोटातून चक्क १७ पेनसह २२ वस्तू सापडल्या आहेत. हो खरं वाटतं नाही ना.. मात्र ही खरी घटना आहे. पुण्यातील ससून रूग्णालयातील ही घटना आहे.