पुणेकरांसाठी सचिन देणार खास भेट...

Last Updated: Saturday, April 28, 2012, 23:42

जगभरातील क्रिकेटपटूंच्या सह्या यांनी खेळाच्या मैदानावर वापरलेलं साहित्य इतकच नाही तर त्यांच्या अविस्मरणीय आठवणींची साक्ष देणारं संग्रहालय पुण्यात साकरलं आहे.