Last Updated: Friday, May 4, 2012, 13:33
रेल्वेमध्ये नोकरी करण्याची संधी चालून आली आहे. मध्य व पश्चिम रेल्वेमध्ये ‘डी’ ग्रुप पदांसाठी ही भरती होणार आहे. त्याची लेखी परीक्षा ६ मेपासून सुरू होत आहे. दहा हजार जागांसाठी ही परीक्षा होत आहे.
आणखी >>