अबब.. ही केवढी 'माया ज्योतिषींची'...

Last Updated: Sunday, March 4, 2012, 20:26

पनवेलजवळ चिखले गावातील श्री रामानुग्रह ट्रस्ट सध्या संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कारण या ट्रस्टशी संबंधित दोन कर्मचाऱ्यांना १ करोड रुपयांसह अटक करण्यात आली आहे. ज्योतिष आनंद नायर या ट्रस्टचे संस्थापक आहेत.