अखेर अरविंद केजरीवाल सरकारी निवासस्थान सोडणार

Last Updated: Saturday, June 14, 2014, 20:32

दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतरही गेले तीन महिने सरकारी निवासस्थानात राहणारे आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल हे अखेर आपला मुक्काम हलवणार आहेत. सरकारी घर सोडण्यासाठी विविध स्तरांतून दबाव आल्यानंतर केजरींनी हा निर्णय घेतला आहे.

२६५ माजी खासदारांना सरकारी निवासस्थाने सोडण्याचे आदेश

Last Updated: Tuesday, June 10, 2014, 09:10

केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन झाल्यापासून नवनविन निर्णय होत आहेत. आता तर 265 माजी खासदारांना सरकारी घरे खाली करण्याचे आदेश काढण्यात आले आहे. नवनिर्वाचित खासदारांना शासकीय निवासस्थाने उपलब्ध करुन देण्यासाठी लोकसभा सचिवालयाने घरे खाली करण्याचे आदेश दिलेत.

मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासात मृतदेह

Last Updated: Saturday, October 26, 2013, 11:35

मुंबईच्या आकाशवाणी आमदार निवासात एक मृतदेह आढळला. आमदार निवासातील रुम नं ५१५ मध्ये हा मृतदेह आढळला

जिनांचं घर दहशतवाद्यांनी केलं उद्ध्वस्त

Last Updated: Saturday, June 15, 2013, 18:44

पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांचं ऐतिहासिक घर दहशतवाद्यांनी बॉम्बनं उडवून दिलंय. पाकिस्तानातील दक्षिण पश्चिमेतील बुलचिस्तान प्रातांतील ही घटना आहे.

पंतप्रधान निवासस्थानाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न

Last Updated: Saturday, October 27, 2012, 23:31

पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग निवासस्थानाबाहेर अपंगांनी निदर्शनं केली. यात एकानं अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला.खुर्शीद यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलक करत होते.